WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

कोळसा चोरी करताना विद्युत ताराला स्पर्श होऊन युवकाचा मृत्यू : कोळसा व्यागन वर मृतदेहाचा अक्षरशः कोळसा :आज सकाळची घटना

Image

घुग्गुस – शहरातील बँक ऑफ इंडिया परिसरातील नवीन वेकोली कोळसा स्टॉक सायडिंग वर आज दिनांक 15 एप्रिल सकाळी एक युवक रेल्वे वॅगन मध्ये चढून कोळसा काढत असताना त्याचा स्पर्श हाय व्होल्टेज वीज ताराला झाल्याने, विजेच्या प्रचंड धक्क्याने भाजल्या जाऊन त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आल्याने परिसरात खळबळ आहे.

परिसरातील काही युवक दररोज रात्री व सकाळच्या सुमारास या कोल सायडिंग वर दररोज उभ्या असलेल्या वॅगन मधून कोळसा काढून त्याची काळ्या बाजारात विक्री करतात. आपली उपजीविका भागविण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात टाकून कोळसा काढण्याची जीवघेनी कसरत आज मात्र ही कसरत युवकांच्या जीवावर बेतली.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

घराची इंटेरियर एक्सटेरियर डिजाईन करून मिळेल ,,,,,,नवीन बांधकामासाठी घराचा नकाशा काढून वणी .... बांधकाम एस्टीमेट काढून दिले जाईल वणी मारेगाव झरी परिसर ....नवीन बांधकामासाठी अधिकृत नकाशा काढून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....प्लॉट मोजणी करून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ...शेती मोजणी करून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ...घराचा लेआऊट टाकून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....होम लोन केस मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....वास्तू नुसार नकाशा काढून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ......