WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

वर्दळीच्या ठिकाणी लावले सॅनिटायझर युनिट....

Image

क्रांती युवा व जैन इरिगेशन तर्फे सॅनिटायझर युनिट भेट...

कोरोनाचा करू रोना :- नागरिकांनी केले उपक्रमाचे स्वागत.....

वणी :- सुरज चाटे, जिल्हा प्रतिनिधी, यवतमाळ

सध्या संसर्ग जन्य कोरोना वायरसने आपले थैमान घातले असून संपूर्ण भारत 3 मे पर्यंत लॉक डाउन घोषित करण्यात आले आहे त्या पार्श्वभूमीवर आपले नागरिक व आपण सर्वत्र सुरक्षित राहावे तसेच चौकात येणारा प्रत्येक ग्राहक व व्यापारी सुरक्षित रित्या घरी जावे या एकमात्र उद्देशाने शहरातील गांधी चौकात कमानीला क्रांती युवा संघटना व जैन इरिगेशन द्वारा सॅनिटायझर युनिट बसविण्यात आले आहे.

सद्या जगभरात कोरोना संसर्गजन्य रोगाची लागन मोठया प्रमाणावर सुरू असुन दिवसागणिक संसर्ग वाढत असल्याचे लक्षात येत आहे, त्यामुळे आरोग्य विभाग व त्यांची चमू, डॉक्टर, नर्स, अधिकारी वर्ग, पोलीस विभाग मोठ्या जोरात कोरणाला हरविण्याकरिता कामाला लागले असल्याने नागरिकांनी सुद्धा आपली खबरदारी घेण्याची गरज निर्माण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर वणीतील गांधी चौक हा मोठ्या प्रमाणात वर्दळीचा परिसर असून श्री छत्रपती शिवाजी महाराज प्रवेश द्वारात क्रांती युवा संघटना व जैन इरिगेशन तर्फे सॅनिटायझर युनिट बसविण्यात आले असून प्रत्येक नागरिक सुरक्षित तर संपूर्ण जग सुरक्षित संपूर्ण हेवेदावे सोडून कोरोनाला मिळून मिसळून पळवून लावायचे असल्याने सर्वांनी एक जुटीने प्रयत्न करण्याची गरज निर्माण झाली आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

घराची इंटेरियर एक्सटेरियर डिजाईन करून मिळेल ,,,,,,नवीन बांधकामासाठी घराचा नकाशा काढून वणी .... बांधकाम एस्टीमेट काढून दिले जाईल वणी मारेगाव झरी परिसर ....नवीन बांधकामासाठी अधिकृत नकाशा काढून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....प्लॉट मोजणी करून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ...शेती मोजणी करून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ...घराचा लेआऊट टाकून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....होम लोन केस मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....वास्तू नुसार नकाशा काढून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ......