WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

निधन वार्ता.... ज्योती वैद्य यांचे दिर्घ आजाराने निधन....

Image

दैनिक लोकदूत चे तालुका प्रतिनिधी रामकृष्ण वैद्य यांची पत्नी स्व ज्योती रामकृष्ण वैद्य यांचे आज दिनांक 11 नोव्हेंबर 2018 ला दु 2:30 वाजता दीर्घ आजाराने निधन झाले. त्याची अंत्ययात्रा आज रात्री 8:00 ला होणार आहे, अंत्ययात्रा त्यांच्या राहत्या घरून निघणार आहे, त्यांच्या पार्थिवावर वणी येथील मोक्षधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

घराची इंटेरियर एक्सटेरियर डिजाईन करून मिळेल ,,,,,,नवीन बांधकामासाठी घराचा नकाशा काढून वणी .... बांधकाम एस्टीमेट काढून दिले जाईल वणी मारेगाव झरी परिसर ....नवीन बांधकामासाठी अधिकृत नकाशा काढून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....प्लॉट मोजणी करून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ...शेती मोजणी करून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ...घराचा लेआऊट टाकून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....होम लोन केस मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....वास्तू नुसार नकाशा काढून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ......