WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

न्युज मिडीया पत्रकार असोसिएशन च्या वतीने व ठाणेदार वैभव जाधव यांचे हस्ते मास्क वाटप

Image

वणी शहर प्रतिनिधी:- निलेश चौधरी

न्युज मिडिया पत्रकार असोसिएशन वणी यांनी कोरोना विरूद्ध लढाईंत सहभाग घेतला व न्युज मिडिया पञकार असोसिएशन या व्हायरस यूध्दात समाजा सोबत आहोत याची पुन्हा एकदा जाणिव करुन दिली. आज दि.24 एप्रिल रोज शुक्रवारला सकाळी 10 वाजता पोलीस स्टेशन वणी येथे ठाणेदार वैभव जाधव यांचे हस्ते मास्क वाटपाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी न्युज मिडीया पञकार असोसिएशनचे सर्व पदाधिकारी सदस्यगन उपस्थित होते.

यानंतर असोसिएशन च्या सदस्यांनी शहरातील शिवाजी चौक,आंबेडकर चौक,सर्योदय चौक, दिपक चौपाटी, वारांगना परिसर ईत्यादींसह रस्त्यावर ज्यांच्या जवळ मास्क नाही अश्यांना 500 मास्कचे वाटप करण्यात आले. यावेळी उपस्थित नागरीकांना शासनाच्या आदेशाचे पालन करुन घरीच राहन्याचे आवाहन करण्यात आले. या कार्यक्रमाला न्युज मिडिया पत्रकार असोसिएशनचे अध्यक्ष आसिफ शेख, उपाध्यक्ष दिपक छाजेड, सचिव परशुराम पोटे, सहसचिव निलेश चौधरी, कोषाध्यक्ष प्रविण शर्मा, ईकबाल शेख, रवि कोटावार, विशाल ठोंबरे, दिगांबर चांदेकर,महादेव दोडके आदि पत्रकार बांधवांची उपस्थिती होती.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

घराची इंटेरियर एक्सटेरियर डिजाईन करून मिळेल ,,,,,,नवीन बांधकामासाठी घराचा नकाशा काढून वणी .... बांधकाम एस्टीमेट काढून दिले जाईल वणी मारेगाव झरी परिसर ....नवीन बांधकामासाठी अधिकृत नकाशा काढून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....प्लॉट मोजणी करून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ...शेती मोजणी करून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ...घराचा लेआऊट टाकून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....होम लोन केस मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....वास्तू नुसार नकाशा काढून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ......