WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

यवतमाळकरांसाठी धक्कादायक बातमी....आणखी १५ जण पॉझेटिव्ह...एकूण रुग्ण संख्या ३० वर

Image


वणी :- सुरज चाटे, जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ
वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वार्डमध्ये भरती असलेल्या १५ जणांचे रिपोर्ट पॉझेटिव्ह आल्यामुळे आता पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या एकूण ३० वर पोहचली आहे. हे सर्व व्यक्ति, भरती असलेल्या पॉझेटिव्ह व्यक्तीच्या संपर्कात आले होते.
नव्याने पॉझेटिव्ह आलेले हे रुग्ण गत काही दिवसापासून आयसोलेशन वार्डमध्ये भरती आहेत. त्यांचे रिपोर्ट वैद्यकीय महाविद्यालयाला आज प्राप्त झाल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

घराची इंटेरियर एक्सटेरियर डिजाईन करून मिळेल ,,,,,,नवीन बांधकामासाठी घराचा नकाशा काढून वणी .... बांधकाम एस्टीमेट काढून दिले जाईल वणी मारेगाव झरी परिसर ....नवीन बांधकामासाठी अधिकृत नकाशा काढून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....प्लॉट मोजणी करून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ...शेती मोजणी करून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ...घराचा लेआऊट टाकून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....होम लोन केस मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....वास्तू नुसार नकाशा काढून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ......