WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

सिनेसृष्टीवर दुसरा आघात : जेष्ठ अभिनेते ऋषीकपूर यांचे निधन

Image

हरहुन्नरी कलाकार इरफान खान यांच्या शोकातून सावरत असलेल्या भारतीय सिनेसृष्टीवर गुरूवारी सकाळी काळानं आणखी एक आघात केला. आपल्या अभिनयानं भारतीय चित्रपट विश्वाला समृद्ध करणारे ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांना काळानं हिरावून घेतलं. ऋषी कपूर यांचं मुंबईत निधन झाले. ते ६७ वर्षांचे होते. बुधवारी त्यांना मुंबईतील एच.एन. रिलायन्स रूग्णालयात दाखल करण्यात आले होतं. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. भारतीय सिनेमाला रोमँटिक चेहरा देणाऱ्या या कलावंताच्या जाण्यानं सर्वच जण हळहळले.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

घराची इंटेरियर एक्सटेरियर डिजाईन करून मिळेल ,,,,,,नवीन बांधकामासाठी घराचा नकाशा काढून वणी .... बांधकाम एस्टीमेट काढून दिले जाईल वणी मारेगाव झरी परिसर ....नवीन बांधकामासाठी अधिकृत नकाशा काढून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....प्लॉट मोजणी करून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ...शेती मोजणी करून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ...घराचा लेआऊट टाकून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....होम लोन केस मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....वास्तू नुसार नकाशा काढून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ......