WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

प्रमोद निकुरे यांची यवतमाळ जिल्हा कुस्तीगीर संघ संचालकपदी निवड...

Image

सुरज चाटे वणी- येथील शिवाजी व्यायाम शाळेचे अध्यक्ष प्रमोदभाऊ मारोतराव निकुरे यांची यवतमाळ जिल्हा कुस्तीगीर संघाच्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. Image

महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद पुणे आणि विदर्भ विभागीय परिषद नागपूर यांच्याशी सलग्न यवतमाळ जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष बाळासाहेब मागूळकर यांनी त्यांचे कुस्ती क्षेत्रातील कार्य व अनुभव लक्ष्यात घेता तसेच कुस्ती क्षेत्रात चांगले खेळाडू निर्माण करण्याच्या दृष्टीने प्रमोदभाऊ निकुरे यांची यवतमाळ जिल्हा कुस्तीगीर संघाच्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आली .ते आपल्या निवडीचे श्रेय कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष बाळासाहेब मागूळकर, तसेच अनिल पांडे, कुलभूषण तिवारी ,प्रमोदभाऊ इंगोले यांना देतात.त्यामुळे ह्यांच्या निवडीबद्दल मित्रपरिवारात उत्साहाचे वातावरण असून सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

IAD NETWORK द्वारा महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक सहायता कार्यक्रमाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी निःशुल्क करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत आहे. सर्वांना ही सूचना आहे की सर्व कोर्स आपण निःशुल्क घेत आहे. आणि केवळ १००/- रू. सदस्यता नोंदणी फी आहे. या अभियानाचा प्रचार प्रसार व्हावा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ मिळावा म्हणूनच आपण शुल्क घेत नाही आहे. जुळलेल्या सर्व नवीन सदस्यांना एक नियम आहे की दुसऱ्या दिवशी पर्यंत त्यांनी किमान २-३ नवीन विद्यार्थ्यांना या योजनेमध्ये सामिल करून घ्यावा. हे बंधनकारक आहे. अन्यथा त्यांची सदस्यता रद्द करण्यात येईल. जास्त विद्यार्थी अभियानामध्ये जुळावे हाच यामागचा उद्देश आहे. सदस्यता अभियान ३० एप्रिल पर्यंत सुरू राहील.