WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

कान्हाळगांव येथे आगीत गोठा जळून खाक गाय गंभीर जखमी

Image

*शेती उपयोगी वस्तूसह, कापुस, तुर सिंचन पाईप जळून खाक*

सचीन मेश्राम मारेगांव यवतमाळ

मारेगांव ता: येथून जवळच असलेल्या कान्हागांव येथे १० रोजी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास अचानक लागलेल्या आगीत गुराचा गोठा जळून खाक झाले. सुदैवाने प्राणहानी झाली नाही. मात्र गोठ्यात दोन बैल व एक यात गाय होती यात गाय गंभीर जखमी भाजली असुन शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविणेत येत आहे.

रस्त्यास लागुन असलेल्या सुभाष कोरडे यांच्या शेताच्या

गोठ्यानेही पेट घेतला. यामध्ये

गोठ्यातील शेतीऊपयोगी साहित्य व अवजारे ,गोठ्यांचे पन्हाळी पत्रे आगीत भस्म झाले.यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपायचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले.

ग्रामस्थांनी आग विझविण्याचा आटोकाट प्रयत्न केला अखेर आग आटोक्यात आली.

सुभाष कोरडे यांनी दिलेल्या माहितीवरून घटनास्थळी पंचनामा करण्यासाठी महसूल विभागाचा एकही अधिकारी पंचनामा करण्यासाठी घटनास्थळी पोचले नसल्याने १२तास होवून सुध्दा आग विझविण्यासाठी ग्रामस्थ प्रयत्न करत आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

घराची इंटेरियर एक्सटेरियर डिजाईन करून मिळेल ,,,,,,नवीन बांधकामासाठी घराचा नकाशा काढून वणी .... बांधकाम एस्टीमेट काढून दिले जाईल वणी मारेगाव झरी परिसर ....नवीन बांधकामासाठी अधिकृत नकाशा काढून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....प्लॉट मोजणी करून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ...शेती मोजणी करून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ...घराचा लेआऊट टाकून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....होम लोन केस मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....वास्तू नुसार नकाशा काढून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ......