WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

क्वारंटाईन असलेल्या युवकाने केली आत्महत्या

Image

*मारेगांव सचीन मेश्राम*

पुण्यावरून जन्मभुमीत परतलेल्या तिन युवकांना गोंड बुरांडा येथील जिल्हा परिषद शाळेत क्कारंटाईन करण्यात आले. तिन युवकां पैकी रामु विठोबा आत्राम (वय२३)हा मागील चार दिवसापासून बेपत्ता असतांना आज दि.१६ला गोंडबुरांडा शेजारी असलेल्या पाझर तलावा जवळ गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे.

परिणामी मागील दोन दिवसापासून रामु हा बेपत्ता असतांना प्रशासनाच्य कर्तव्यावर प्रश्नचिन्ह उभे ठाकत आहे. रामु याने आत्महत्या का केली असावी याबाबत वेगवेगळ्या शंकेला पेव फुटले असतांना घरातील मिळकत मिळविणारा रामुच्या आत्महत्येने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. अवघ्या बालवयात वडीलांचा मुत्यु झाल्याने घरातील जबाबदारी पेलण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांच्या आत्महत्येने त्यांच्या घरातील संकट गडद झाल्याची भावना व्यक्त होत आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

IAD NETWORK द्वारा महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक सहायता कार्यक्रमाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी निःशुल्क करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत आहे. सर्वांना ही सूचना आहे की सर्व कोर्स आपण निःशुल्क घेत आहे. आणि केवळ १००/- रू. सदस्यता नोंदणी फी आहे. या अभियानाचा प्रचार प्रसार व्हावा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ मिळावा म्हणूनच आपण शुल्क घेत नाही आहे. जुळलेल्या सर्व नवीन सदस्यांना एक नियम आहे की दुसऱ्या दिवशी पर्यंत त्यांनी किमान २-३ नवीन विद्यार्थ्यांना या योजनेमध्ये सामिल करून घ्यावा. हे बंधनकारक आहे. अन्यथा त्यांची सदस्यता रद्द करण्यात येईल. जास्त विद्यार्थी अभियानामध्ये जुळावे हाच यामागचा उद्देश आहे. सदस्यता अभियान ३० एप्रिल पर्यंत सुरू राहील.