WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

महाराष्ट्रात पुढील पाच दिवस दमदार पावसाची शक्यता

ImageImageImage

मान्सून राज्यात दाखल झाला आहे. त्यातच पुढील पाच दिवसात राज्यात दमदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ या सर्व ठिकाणी मुसळधार, अति मुसळधार, काही ठिकाणी अति वृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे याबाबत सर्वानी काळजी घ्यावी.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

घराची इंटेरियर एक्सटेरियर डिजाईन करून मिळेल ,,,,,,नवीन बांधकामासाठी घराचा नकाशा काढून वणी .... बांधकाम एस्टीमेट काढून दिले जाईल वणी मारेगाव झरी परिसर ....नवीन बांधकामासाठी अधिकृत नकाशा काढून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....प्लॉट मोजणी करून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ...शेती मोजणी करून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ...घराचा लेआऊट टाकून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....होम लोन केस मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....वास्तू नुसार नकाशा काढून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ......