WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

१५ जूनला एकही शाळा उघडणार नाही पण ...

ImageImageImage

कोरोना संकटामुळे राज्यात शाळा कधी सुरु होणार याकडे लक्ष लागले आहे. त्यातच १५ जूनपासून राज्यातील कोणतीही शाळा उघडणार आहे पण शिक्षण देण्यास सुरवात होईल, अस शालेय मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितल. तसच विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये आणि ते शिक्षणाच्या प्रवाहात राहावेत, या हेतूने त्यांना विविध माध्यमातून १५ जूनपासून ऑनलाईन व ऑफलाईनद्वारे शिक्षण देण्यास सुरवात होईल, असही त्या म्हणाल्या.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

घराची इंटेरियर एक्सटेरियर डिजाईन करून मिळेल ,,,,,,नवीन बांधकामासाठी घराचा नकाशा काढून वणी .... बांधकाम एस्टीमेट काढून दिले जाईल वणी मारेगाव झरी परिसर ....नवीन बांधकामासाठी अधिकृत नकाशा काढून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....प्लॉट मोजणी करून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ...शेती मोजणी करून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ...घराचा लेआऊट टाकून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....होम लोन केस मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....वास्तू नुसार नकाशा काढून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ......