WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

घरी राहा आणि ऑनलाईन शिका

Image

वणी, मारेगाव, झरी - जामणी तालुक्यातील सर्व नागरिकांना तसेच विद्यर्थ्यांना कळविण्यात येते कि,श्री महालक्ष्मी स्टडी सर्कल वणी द्वारे वर्ग ५ ते १० पर्यंतच्या विद्यर्थ्यांसाठी ऑनलाईन शिक्षण उपलब्ध करून देण्यात आलेले आहे.

त्याकरिता खालील माहिती सर्वांना कळविण्यात येत आहे.

वर्ग १० वा :- ऑनलाईन शिक्षण सुरु झाले आहे.

वर्ग ९ वा :- दि ५ जुलै पासून ऑनलाईन शिक्षण सुरु होणार आहे

वर्ग ५ ते ८ :- दि १५ जुलै २०२० पासून ऑनलाईन शिक्षण सुरु होणार आहे.

प्रवेशासाठी संपर्क साधा

श्री अमोल खराटे - 7083424337

( विषय गणित ) व्हाट्सअँप नं - 9766467489

श्री राकेश ठाकरे [विषय - इंग्लिश ] :- 7798170399, 8087875730

सौ शीतल चिकाटे [विषय-सायन्स] :- 8983210464

सौ. रुपाली खराटे [विषय-गणित व इंग्लिश वर्ग ५ व ६ ] :- 9860559518

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

IAD NETWORK द्वारा महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक सहायता कार्यक्रमाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी निःशुल्क करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत आहे. सर्वांना ही सूचना आहे की सर्व कोर्स आपण निःशुल्क घेत आहे. आणि केवळ १००/- रू. सदस्यता नोंदणी फी आहे. या अभियानाचा प्रचार प्रसार व्हावा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ मिळावा म्हणूनच आपण शुल्क घेत नाही आहे. जुळलेल्या सर्व नवीन सदस्यांना एक नियम आहे की दुसऱ्या दिवशी पर्यंत त्यांनी किमान २-३ नवीन विद्यार्थ्यांना या योजनेमध्ये सामिल करून घ्यावा. हे बंधनकारक आहे. अन्यथा त्यांची सदस्यता रद्द करण्यात येईल. जास्त विद्यार्थी अभियानामध्ये जुळावे हाच यामागचा उद्देश आहे. सदस्यता अभियान ३० एप्रिल पर्यंत सुरू राहील.