WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

विविहीतेची विषारी द्रव्य प्रश्न करून आत्महत्या

Image

प्रशांत चंदनखेडे वणी :-

एका चोवीस वर्षीशीय विवाहितेने राहत्या घरी विषारी द्रव्य प्रशासन करून आत्महत्या केल्याची घटना आज दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास घडली असून तिला वणी ग्रामीण रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी तिचा मृत्यू झाल्याचे सांगून मृदेहाचे शवविच्छेदन केल्या नंतर पार्थिव शरीर कुटुंबाच्या स्वाधीन करण्यात आले.

मारेगाव तालुक्यातील नेत (वरुड) गावातील सोनाली रमेश विधाते (२४) या विवाहितेने घरीच विषारी द्रव्य प्राशन केल्याने तिला वणी ग्रामीण रुग्णालयात आणल्यानंतर डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास तिने विषारी द्रव्य प्रश्न केल्याचे सांगण्यात आले आहे. लग्न झाल्यानंतर पाच ते सहा वर्षाच्या संसारातच अशा प्रकारचे आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल तिने उचलल्याने गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या दाम्पत्याला एक छोटे मुलं आहे. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास पोलीस करीत आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

धनोजे कुणबी महिला आघाडी वणी तर्फे आनलाईन फेस बुक वर आयडॉल स्पर्धेचे आयोजन करण्यातआले होते. हि स्पर्धा दि..01मे2020‌ ते दि.08 मे2020पर्यंत घेण्यात आली .या स्पर्धेत साधना मत्ते यांनी आयडल होण्याचा मान मिळविला .त्यांच्या गाण्याला 2203 पसंती मते मिळाली तर दुस-या क्रमांकावर वंदना धगडी होत्या त्यांच्या गाण्याला 1989 पसंती मते मिळाली .या स्पर्धेचे आयोजन धनोजे कुणबी महिला आघाडीच्या अध्यक्ष वंदना आवारी यांनी केले