WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

सतपल्ली ता.झरीजामनी येथे श्री.मा.सा. कन्नमवार जयंती

Image

Image सुरज चाटे वणी:- बेलदार समाजाचे श्रद्धास्थान, प्रेरणास्थान, लोकनेते, महामेरू, स्वातंत्र्यसेनानी, कर्मवीर दादासाहेब उर्फ मा.सा.कन्नमवार (माजी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, विदर्भाचे पहिले मुख्यमंत्री, महाराष्ट्राचे पहिले उपमुख्यमंत्री) यांची 119 व्या जयंतीचा कार्यक्रम राकेश मदीकुंटावार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. याप्रसंगी समाजबांधवांना 120 दिनदर्शिकेचे मोफत वाटप करण्यात आले. Image कार्यक्रमच्या यशस्वितेसाठी राज लक्षट्टीवार,केशव आरेवार ,गजानन चंदवार, गजानन भंडारवार , विकास दोंतुलवार, नरेश रजलवार ,लक्ष्मण लक्षट्टीवार हणमंतु बोल्लीवार ,गजानन लक्षट्टीवार ,विलास मदीकुंटावार, गजानन पत्तीवार ,सुधाकर मदीकुंटावार ,शंकर सिंदमवार,सुनील सिंदमवार,श्रीनाथ लक्षट्टीवार, राकेश मुनगेलवार नरेश मुनगेलवार, प्रतीक आईटवार ,कार्तिक दोंतुलवार ,विजय सिंदमवार विट्टल कोट्टेवार , कार्तिक मुंडलवार निखिल मलेलवार , शाळेतील विध्यार्थी अनेक समाज बांधवांची उपस्थिती होती.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

IAD NETWORK द्वारा महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक सहायता कार्यक्रमाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी निःशुल्क करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत आहे. सर्वांना ही सूचना आहे की सर्व कोर्स आपण निःशुल्क घेत आहे. आणि केवळ १००/- रू. सदस्यता नोंदणी फी आहे. या अभियानाचा प्रचार प्रसार व्हावा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ मिळावा म्हणूनच आपण शुल्क घेत नाही आहे. जुळलेल्या सर्व नवीन सदस्यांना एक नियम आहे की दुसऱ्या दिवशी पर्यंत त्यांनी किमान २-३ नवीन विद्यार्थ्यांना या योजनेमध्ये सामिल करून घ्यावा. हे बंधनकारक आहे. अन्यथा त्यांची सदस्यता रद्द करण्यात येईल. जास्त विद्यार्थी अभियानामध्ये जुळावे हाच यामागचा उद्देश आहे. सदस्यता अभियान ३० एप्रिल पर्यंत सुरू राहील.