WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

प्रहार विद्यार्थी संघटनेची कार्यकरणी गठीत.

Image

तालुकाप्रमूख पदी अनिकेत चामाटे, उपतालुका प्रमुख पदी साई नालमवार

वणी - प्रहार विद्यार्थी संघटनेचे जिल्हाप्रमुख रवी राउत यांच्या उपस्थितीत झालेल्या सभेत तालुका प्रमुख पदी अनिकेत चामाटे, उपतालुका प्रमुख म्हणून साई नालमवार आणी सरचिटणीस भीमा खोब्रागडे , संपर्क प्रमुख वृषभ तुराणकर, शहर संघटक गणेश देवाळकर आणी प्रहार सेवक गौरव ताटकोंडावार यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

घराची इंटेरियर एक्सटेरियर डिजाईन करून मिळेल ,,,,,,नवीन बांधकामासाठी घराचा नकाशा काढून वणी .... बांधकाम एस्टीमेट काढून दिले जाईल वणी मारेगाव झरी परिसर ....नवीन बांधकामासाठी अधिकृत नकाशा काढून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....प्लॉट मोजणी करून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ...शेती मोजणी करून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ...घराचा लेआऊट टाकून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....होम लोन केस मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....वास्तू नुसार नकाशा काढून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ......