WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

वणीत शिवसेने तर्फे गटप्रमुख आणि बूथ प्रमुख मेळाव्याचे आयोजन

ImageImageImage

मोठ्या प्रमाणात प्रमुखांची उपस्थिती

मेळाव्याला आले निवडणुकीचे स्वरूप

वणी : येथील शिवसेनेचे जिल्हा प्रमुख तथा माजी आमदार विश्वास भाऊ नांदेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वणी विधानसभा ७६ व भावी लोकसभा निवडणुका लक्षात घेत आज दिनांक १९ रोज शनिवारला एस बी लॉन येथे बूथ प्रमुख तथा गट प्रमुख यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मोठ्या प्रमाणात सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी गर्दी केली होती.

सध्या स्थितीत निवडणुकीचे वारे जणू सगडीकडेच वाहू लागले असून गाव पुढारी आपल्या विविध स्तरावरील सेटिंगा लावण्यात व्यस्त दिसत असून आपल्या पक्षाचा खासदार तथा आमदार निवडून यावा याकरिता त्यांची जमेल त्या पद्धतींनी तैयारी सुरु असून आपल्या नेत्याला कसे विजयी करता येईल या दृष्टिकोनातून वाटचालीस सुरवात झाली आहे. तरी शिवसेनेचा आजचा मेळावा भरभक्कम झाला आहे. निवडणुकीत सुद्धा अश्याच प्रकारे पदाधिकारी व सदस्यांनी साथ दिली तर सेनेच्या खात्यामध्ये फायदा होईल असे सूत्र दिसून येत आहे

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

IAD NETWORK द्वारा महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक सहायता कार्यक्रमाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी निःशुल्क करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत आहे. सर्वांना ही सूचना आहे की सर्व कोर्स आपण निःशुल्क घेत आहे. आणि केवळ १००/- रू. सदस्यता नोंदणी फी आहे. या अभियानाचा प्रचार प्रसार व्हावा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ मिळावा म्हणूनच आपण शुल्क घेत नाही आहे. जुळलेल्या सर्व नवीन सदस्यांना एक नियम आहे की दुसऱ्या दिवशी पर्यंत त्यांनी किमान २-३ नवीन विद्यार्थ्यांना या योजनेमध्ये सामिल करून घ्यावा. हे बंधनकारक आहे. अन्यथा त्यांची सदस्यता रद्द करण्यात येईल. जास्त विद्यार्थी अभियानामध्ये जुळावे हाच यामागचा उद्देश आहे. सदस्यता अभियान ३० एप्रिल पर्यंत सुरू राहील.