WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

पोलीस खबऱ्या असल्याच्या संशयावरून नक्सल्यांकडून आणखी एका युवकाची हत्या;

Image

२० दिवसांत ८ हत्या, आणि ८ वाहनांची जाळपोळ;

हि घटना भामरागड तालुक्यातील विसमुंडी येथील आहे. नक्सालवाद्यांनी आनंद संतू मडावी (वय ३२) याला झोपेतून उठून बाहेर नेले आणि गळा चिरून हत्या केली. नक्सल्यानी घटनास्थळी एक पत्रक टाकले असून त्यात त्याचा वडील व तो पोलीस खबऱ्या होते, म्हणून त्याची हत्या केल्याचे महटले आहे. पत्रकावर पेरिमीली एरिया कमिटी असा उल्लेख आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

धनोजे कुणबी महिला आघाडी वणी तर्फे आनलाईन फेस बुक वर आयडॉल स्पर्धेचे आयोजन करण्यातआले होते. हि स्पर्धा दि..01मे2020‌ ते दि.08 मे2020पर्यंत घेण्यात आली .या स्पर्धेत साधना मत्ते यांनी आयडल होण्याचा मान मिळविला .त्यांच्या गाण्याला 2203 पसंती मते मिळाली तर दुस-या क्रमांकावर वंदना धगडी होत्या त्यांच्या गाण्याला 1989 पसंती मते मिळाली .या स्पर्धेचे आयोजन धनोजे कुणबी महिला आघाडीच्या अध्यक्ष वंदना आवारी यांनी केले