WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

कुख्यात कोलमाफिया शेख हाजी चे हस्तक वणीत 'एटीएस' च्या ताब्यात ....

Image

कुख्यात कोलमाफिया शेख हाजी याला अग्निशस्त्र तस्करीत नागपूरच्या दहशतवाद विरोधी पथकाने ३ फेब्रुवारी रोजी वर्धा जिल्ह्यातील गिरड येथून अटक केल्यानंतर या पथकाने त्याचे आणखी साथीदार मंगळवारी रात्री भालर येथील जितेंद्रसिंग सज्जनसिंग याला तर गुरुवारी मंगेश उखणकर याला बस स्थानक परिसरात अटक केली. चौकशीदरम्यान त्याच्याजवडून पिस्तूल व मोठ्या प्रमाणात काडतूस जप्त केले.

२४ जानेवारीच्या रात्री बिहारमधून २ पिस्तूल तसेच २० काडतूस घेऊन नागपुरात आलेल्या सुपतसिंग (रा.बिहार) आणि संजय संदीपान खरे (रा. वडगाव यवतमाळ) या दोघांना एटीएसने जेरबंद केले होते. चौकशीत या दोघांनी पिस्तूल आणि जिवंत काडतूस कोलमाफिया शेख हाजी याच्यासाठी आणल्याचे सांगितले होते. तेव्हापासून एटीएस चे पथक हाजीचा शोध घेत होते अखेर ३ फेब्रुवारी रोजी गिरड येथून त्याला अटक करण्यात अली. त्यानांतर त्याचा पी सी आर घेतला असता. वणी परिसरातून त्याचे अनेक साथीदार त्याला सहकार्य करत असल्याची बाब उघड झाली आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

घराची इंटेरियर एक्सटेरियर डिजाईन करून मिळेल ,,,,,,नवीन बांधकामासाठी घराचा नकाशा काढून वणी .... बांधकाम एस्टीमेट काढून दिले जाईल वणी मारेगाव झरी परिसर ....नवीन बांधकामासाठी अधिकृत नकाशा काढून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....प्लॉट मोजणी करून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ...शेती मोजणी करून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ...घराचा लेआऊट टाकून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....होम लोन केस मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....वास्तू नुसार नकाशा काढून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ......