WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

भाजपा आमदाराच्या आजी माजी पत्नीत राडा....

Image

रात्री 10 वाजता रासत्यावरच खडाजंगी;

बघ्यांची मोठी गर्दी, वाद आला मारहाणीपर्यंत...

सुरज चाटे :- पांढरकवडा येथे दिणांक 12 ला सायंकाळी 10 वाजताच्या सुमारास केळापूर आर्णी विधानसभा क्षेत्राचे नेते यांच्या आजी माजी पत्नीत भर रस्त्यावर चांगलाच राडा झाला असून हा वाद मारहाणी पर्यंत पोहोचला यात मोठ्या प्रमाणात बघ्यांची गर्दी जमली होती.

पंढरकवड्याचे भाजपा चे नेते यांच्या आजी माजी पत्नीत जुन्या काही वादावरून यवतमाळ जिल्ह्यातील पंढरकवड्याच्या भर रस्त्यावरच चांगलाच राडा झाला, त्यात प्रकार मारहानी पर्यंत पोहोचला यावेळी मोठ्या प्रमाणात बघ्यांची गर्दी जमली होती, परंतु हा वाद रस्त्यावर कसा आला या बाबत तर्क वितर्क लोकांमध्ये असून काही दिवसातच देशाचे प्रधानमंत्री यांचा दौरा होणार असल्याने घडलेला विषय चांगलाच चर्चेचा झाला आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

IAD NETWORK द्वारा महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक सहायता कार्यक्रमाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी निःशुल्क करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत आहे. सर्वांना ही सूचना आहे की सर्व कोर्स आपण निःशुल्क घेत आहे. आणि केवळ १००/- रू. सदस्यता नोंदणी फी आहे. या अभियानाचा प्रचार प्रसार व्हावा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ मिळावा म्हणूनच आपण शुल्क घेत नाही आहे. जुळलेल्या सर्व नवीन सदस्यांना एक नियम आहे की दुसऱ्या दिवशी पर्यंत त्यांनी किमान २-३ नवीन विद्यार्थ्यांना या योजनेमध्ये सामिल करून घ्यावा. हे बंधनकारक आहे. अन्यथा त्यांची सदस्यता रद्द करण्यात येईल. जास्त विद्यार्थी अभियानामध्ये जुळावे हाच यामागचा उद्देश आहे. सदस्यता अभियान ३० एप्रिल पर्यंत सुरू राहील.