WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

मादगी वधुवर पालक परिचय व नाव नोंदणी....

Image

आयोजकांचे आवाहन :- मोठ्या प्रमाणात समाजबांधवांनी लाभ घ्यावा......

सुरज चाटे वणी :- मादगी वधुवर पालक परिचय व नाव नोंदणी च्या दोन कार्यक्रमाला भरघोस प्रतिसाद मिळाल्यानंतर तिसऱ्या सत्राचे आयोजन करण्यात आले आहे, शिक्षण, आरोग्य, रोजगार, समाज विकास, समाज संघटन, महिला सशक्तीकरण, अशा अनेक विषयांना हात घालत समाजातील सर्व स्थरातील यशस्वी मान्यवरांनी सोबत येऊन कार्यक्रमांना उपस्थिती दाखवत समाजाच्या विकासासाठी सर्वोतोपरी योगदान देण्याची भावना आजवर आयोजित करण्यात आलेल्या सर्व कार्यक्रमातून व्यक्त केली अशाच प्रकारच्या कार्याची गरज समाजाला असून सहकार्य मात्र नक्की आवश्यक आहे सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन सुद्धा यावेळी आयोजकांनी केले आहे. मादगी वधुवर पालक परिचय व नाव नोंदणीच्या तिसऱ्या सत्राच्या माध्यमातून सर्व पालक वर्ग, युवा तरुण तरुणी, सामाजिक कार्यकर्ते, व्यावसायिक, जेष्ठ नागरिकांनी सह परिवार कार्यक्रमाला उपस्थिती लावून आपला अनुभव, मार्गदर्शन व्यक्त करावं सदर कार्यक्रम रविवार २४ फेब्रुवारी २०१९, वेळ दुपारी १२ ते ३ स्थळ - सर्व्ह नंबर ३/४, ग्रेस व्हीला, सातव वस्ती, निर्मला कॉन्व्हेंट स्कुल समोर, खराडी, पुणे ४११०१४ असून मोठ्या प्रमाणात युवा तरुण समाजातील जनसामान्य आदी जनतेने याचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क गणेश(सनीभाऊ) कानाडे 9130661566, मनोज महादेव शेट्टी 8411852210, मानतेश कानाडे 9923096652 सदर कार्यक्रमांचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

घराची इंटेरियर एक्सटेरियर डिजाईन करून मिळेल ,,,,,,नवीन बांधकामासाठी घराचा नकाशा काढून वणी .... बांधकाम एस्टीमेट काढून दिले जाईल वणी मारेगाव झरी परिसर ....नवीन बांधकामासाठी अधिकृत नकाशा काढून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....प्लॉट मोजणी करून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ...शेती मोजणी करून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ...घराचा लेआऊट टाकून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....होम लोन केस मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....वास्तू नुसार नकाशा काढून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ......