WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

पुसद,सहारा पार्क मध्ये जमीर सरांच्या फिटनेस जोन जिम चे उद्घाटन

Image

पुसद, 1 जाने

आरोग्य जनजागृती करण्याच्या उद्देशाने पुसद येथे जमीर सर यांनी सहारा पार्क येथे फिटनेस झोन म्हूणून जिम चे उद्घाटन करण्यात आले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आसरार दानिश खान सरांनी केले तसेच कार्यक्रम मोईनोद्दिन इकबाल सर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला आणि प्रमुख अतिथी म्हूणून हाजी रियासत भाऊ हे लाभले होते तसेच आरोग्यविषयी जनजागृती आणि शारीरिक शिक्षण या साठी जनसामान्य मध्ये माहिती होण्याकरिता जमीर सरांना फिटनेस क्लब माफक शुल्का सुरू केले कार्यक्रमाचे उद्घाटन हाजी रियासत व मोइनोद्दीन इकबाल सरांच्या हस्ते झाले तसेच या कार्यक्रमा सत्कार समारंभ पुसद येथे स्पर्धा परीक्षेच्या कार्याला पाहून विशेष करून मुस्लिम मुलांना पोलिस भर्ती करिता मुलांना तयार करून समाजात स्पर्धा परीक्षेची जनजागृती तसेच कोरोना काळात ऑनलाइन पोलीस भर्ती बद्दल मार्गदर्शनच्या कार्याला पाहून प्रा.सलमान सय्यद सरांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. आणि पुसद येथिल युवकां मध्ये आरोग्यवविषयी महत्व पटवून देण्यासाठी मॉइनोद्दीन इकबाल सरांनी आपले मत व्यक्त केले आणि जमीर सरांनी जिम चा उद्देश आणि महत्व पटवून दिले तसेच प्रा.सलमान सय्यद सरांनी कार्यक्रमाचे समारोपीय भाषण करून कार्यक्रमाचा शेवट केला.*

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

CAR