WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

वणीत सुरेल गीतांची मैफिल व लावण्यांचा बहारदार कार्यक्रम।

ImageImage

सुरज चाटे वणी - येथील स्व इंदिरा गांधी विचार मंच महिला मंडळाच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्य 9 मार्च 2019 ला रोज शनिवारला सायंकाळी 6 . 00 वसंत जिनिग लान वणी मध्ये सुरेल गीतांची व बहारदार लावण्याचा कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमाला लिटिल चाम्पस सारेगमप ची विजेती महागायिका कु अंजली गायकवाड अहमदनगर यांच्या बहारदार गीतांची सुरेल मैफिल व सोबतच लावणी फेम जया रंगारी यांच्या नृत्यकलेच्या स्वरूपात लावण्यांचा कार्यक्रम आयोजित केला आहे. तेव्हा वणी कर जनतेनी या बहारदार गीतांचा व लावण्याच्या मेजवाणीचा लाभ घ्यावा असे आवाहन शालीनिताई रासेकर, मंगलाताई झिलपे, सौ निलीमाताई काळे, वंदना धगडी, संध्या रामगिरवार , किरण कुत्तरमारे , मंदा पुसनाके, मंदा सोनारखन , ललिता बरशेट्टीवर, मंदा बांगरे, सुरेखा वडीचार, वत्सला लांडे, प्रमिला चौधरी, सविता रासेकर, अनिता गंजीवार, गजरा जयस्वाल , माला मांडवकर, व स्व. इंदिरा गांधी विचार मंच महिला मंडळाने केले आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

IAD NETWORK द्वारा महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक सहायता कार्यक्रमाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी निःशुल्क करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत आहे. सर्वांना ही सूचना आहे की सर्व कोर्स आपण निःशुल्क घेत आहे. आणि केवळ १००/- रू. सदस्यता नोंदणी फी आहे. या अभियानाचा प्रचार प्रसार व्हावा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ मिळावा म्हणूनच आपण शुल्क घेत नाही आहे. जुळलेल्या सर्व नवीन सदस्यांना एक नियम आहे की दुसऱ्या दिवशी पर्यंत त्यांनी किमान २-३ नवीन विद्यार्थ्यांना या योजनेमध्ये सामिल करून घ्यावा. हे बंधनकारक आहे. अन्यथा त्यांची सदस्यता रद्द करण्यात येईल. जास्त विद्यार्थी अभियानामध्ये जुळावे हाच यामागचा उद्देश आहे. सदस्यता अभियान ३० एप्रिल पर्यंत सुरू राहील.