WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

वणी येथे आज प्रहार जनशक्ती पक्षाची बैठक संपन्न...

Image

# पदाधिकाऱ्यांनी दिव्यांगांना,विद्यार्थ्यांच्या दिली शासन योजनांची परिपूर्ण माहिती.

# प्रहार विद्यार्थी संघटना वणी चे नविन कार्यकारणीचे गठन.

#शहर संपर्क प्रमुख पदी प्रतीक माळीकर तर शहर सह संघटक पदी सोनू शेख,तालुका सह संघटक पदी तौफिक शेख, तालुका सोशल मिडिया प्रमुख पदी चैतन्य माळीकर ,शहर सोशल मिडिया प्रमुख पदी प्रतिक कोयचाडे ,शहर उप संपर्क प्रमुख पदी अफताब शेख , तालुका उप संपर्क प्रमुख प्रतीक कठाने प्रहार सेवक पदी नयन कैराती, गणेश सिडाम,साहिल कल्लुरवार यांची एकमताने निवड.

# दिव्यांगांच्या, विद्यार्थ्यांच्या न्याय - हक्काकरीता कार्यकारणी लढा देणार.

# बैठकीत नवनियुक्त कार्यकारणीने केला निर्धार.

वणी (दि.१३) - वंदनिय आ. बच्चुभाऊ कडू यांच्या विचाराने प्रेरीत असलेल्या प्रहार विद्यार्थी संघटना वणी तर्फे बैठकीचे आयोजन करण्यात आलेले होते. आयोजित आनंद नगर येथील सामाजिक भवनात बैठक झाली. प्रहार विद्यार्थी संघटनेचे तालुका प्रमुख मा.अनिकेत चामाटे,उपतालुका प्रमुख मा.साई नालमवार, तालुका सरचिटणीस मा.भीमा खोब्रागडे ,शहर संघटक, मा.गणेश देवाळकर,तालुका संपर्क प्रमुख मा.वृषभ तुराणकर,तालुका संघटक मा.राज ब्राह्मणे,प्रहार सेवक प्रज्वल ढाले यांनी आपल्या प्रस्तावनेतून प्रहार ची भुमिका सर्वांसमोर विषद केली, त्यानंतर पदाधिकाऱ्यांनी योजनांची असलेल्या विविध शासकीय योजनांची माहिती कागदोपत्ररीत्या उपस्थितांना अवगत करून दिलीत, सर्वांच्या समस्या ऐकून घेत त्यावर तातडीने उपाययोजना देखील यावेळी करण्यात आलेत.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

घराची इंटेरियर एक्सटेरियर डिजाईन करून मिळेल ,,,,,,नवीन बांधकामासाठी घराचा नकाशा काढून वणी .... बांधकाम एस्टीमेट काढून दिले जाईल वणी मारेगाव झरी परिसर ....नवीन बांधकामासाठी अधिकृत नकाशा काढून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....प्लॉट मोजणी करून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ...शेती मोजणी करून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ...घराचा लेआऊट टाकून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....होम लोन केस मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....वास्तू नुसार नकाशा काढून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ......