WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

Clerk पाहिजे समर्थ फायनान्स, वणी

Image

*Clerk पाहिजे समर्थ फायनान्स, वणी* Ladies: Age 25 to 40 Good computer knowledge Graduate: Commerce/Science Salary + Insensitive Office Time : 10 am. to 6 pm. संपर्क - *9730292827* (wanicity.com) 🌍 _*वणी, मरेगाव, झरी परिसरातील न्यूज, जॉब्स, व चालू घडामोडी तुमच्या WhatsApp वर अगदी मोफत , त्यासाठी क्लिक करा*_ 👉 https://chat.whatsapp.com/CYPzDDX3D2b169u0N7ZAQK

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

धनोजे कुणबी महिला आघाडी वणी तर्फे आनलाईन फेस बुक वर आयडॉल स्पर्धेचे आयोजन करण्यातआले होते. हि स्पर्धा दि..01मे2020‌ ते दि.08 मे2020पर्यंत घेण्यात आली .या स्पर्धेत साधना मत्ते यांनी आयडल होण्याचा मान मिळविला .त्यांच्या गाण्याला 2203 पसंती मते मिळाली तर दुस-या क्रमांकावर वंदना धगडी होत्या त्यांच्या गाण्याला 1989 पसंती मते मिळाली .या स्पर्धेचे आयोजन धनोजे कुणबी महिला आघाडीच्या अध्यक्ष वंदना आवारी यांनी केले