WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

गारपीठासह अवकाळी पावसाने होळीचा मजा केला खिळखिळा....

Image

जिकडे तिकडे पाणीच पाणी:- होळीकरिता उडाली तारांबळ ....

सुरज चाटे वणी :- वणीसह परिसरात दीनांक 20 ला सायंकाळी 6.30 वाजताच्या सुमारास अवकाळी पावसाने गारपीठासह जोरदार अर्धा घंटा हजेरी लावल्याने होळीचा माजा खिळखिळा झाला असून, अचानक लावलेल्या पाण्याच्या हजेरीने काही वेळाकरिता मात्र होळी दहन करणाऱ्या वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचे नियोजन विस्कळीत झाले होते.

होळी हा सण अतिशय मजेदार असतो जिकडे तिकडे होळीचे दहन केल्याजाते, आपल्या मनातले वाईट विचार त्यात जाळून चांगले विचार अंगीकृत करण्याची बोलल्या जाते मात्र दिणांक 20 ला सायंकाळच्या दरम्यान गारपिठासह वादळ वाऱ्याने पावसाला सुरवात होऊन या पाण्याने मात्र होळीचा खरा मजा खिळखिळा केल्याचे बोलल्या जात असून, काही वेळाकरिता विद्युत पुरवठा देखील बंद करण्यात आला होता. तर दुसरीकडे होळी करिता जमलेली मंडळी लाकडं तथा आदी पूजा अर्चा करण्याच्या कार्याला सुरवात होताच पाण्याने सुरवात केल्यामुळे चांगलीच तारांबळ उडाली होती, तर पाण्याने होळीची मजा खिळखिळा असे उच्चार काहींच्या तोंडून बाहेर पडताना दिसून आला.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

IAD NETWORK द्वारा महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक सहायता कार्यक्रमाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी निःशुल्क करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत आहे. सर्वांना ही सूचना आहे की सर्व कोर्स आपण निःशुल्क घेत आहे. आणि केवळ १००/- रू. सदस्यता नोंदणी फी आहे. या अभियानाचा प्रचार प्रसार व्हावा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ मिळावा म्हणूनच आपण शुल्क घेत नाही आहे. जुळलेल्या सर्व नवीन सदस्यांना एक नियम आहे की दुसऱ्या दिवशी पर्यंत त्यांनी किमान २-३ नवीन विद्यार्थ्यांना या योजनेमध्ये सामिल करून घ्यावा. हे बंधनकारक आहे. अन्यथा त्यांची सदस्यता रद्द करण्यात येईल. जास्त विद्यार्थी अभियानामध्ये जुळावे हाच यामागचा उद्देश आहे. सदस्यता अभियान ३० एप्रिल पर्यंत सुरू राहील.