WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

रंगनाथ नगर येथील 1000 फुट जागेवरील 3 खोल्या असलेले पुव॔ मुखी घर त्वरीत विकणे आहे..संपक॔ - 8275300352, 8975727188

Image

रंगनाथ नगर येथील जत्रा मैदान जवळच ईदग्याला लागुन असलेले घर त्वरीत विकणे आहे. सदर घर पुव॔ मुखी असुन तीन खोल्या आहे. संडास बाथरूम असुन जागेचे क्षेत्रफळ 1000 स्के..फुट आहे. कींमत 4 लाख ठेवलेली आहे.
गरजुनी संपर्क साधावा..
मोबाईल :- 8275300352, 8975727188

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

धनोजे कुणबी महिला आघाडी वणी तर्फे आनलाईन फेस बुक वर आयडॉल स्पर्धेचे आयोजन करण्यातआले होते. हि स्पर्धा दि..01मे2020‌ ते दि.08 मे2020पर्यंत घेण्यात आली .या स्पर्धेत साधना मत्ते यांनी आयडल होण्याचा मान मिळविला .त्यांच्या गाण्याला 2203 पसंती मते मिळाली तर दुस-या क्रमांकावर वंदना धगडी होत्या त्यांच्या गाण्याला 1989 पसंती मते मिळाली .या स्पर्धेचे आयोजन धनोजे कुणबी महिला आघाडीच्या अध्यक्ष वंदना आवारी यांनी केले