WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

चिमुरकर टुर्स & ट्रॅव्हल्स फोर व्हीलर & बसेस कीरयाणे उपलब्ध

ImageImageImageImage

चिमुरकर टुर्स.....🚘
√ अर्टिगा
√ स्कॉरपिओ
√ ट्रॅव्हलर १८ सिटर
√ ट्रॅव्हल्स ५० सिटर

सर्व गाड्या वाजवी दरात किरायाणे उपलब्ध.

१८ सिटर ट्रव्हलर किरायाने मिळेल
√ पुश बॅक सिट्स
√ एल. ई. डी. टिव्ही
√ म्युझीक सिस्टम
√ ब्लुटुथ कनेक्टिवीटी
√ मोबाईल & कॅमेरा चार्जींग सिस्टम
√ जि. पी. एस. ट्रॅकिंग सिस्टम
√ मोठे कॅरियर

सुरक्षीत आणि आरामदायक प्रवासासाठी संपर्क करा
चिमुरकर टुर्स & ट्रॅव्हल्स
मो. नं. 9156304430

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

धनोजे कुणबी महिला आघाडी वणी तर्फे आनलाईन फेस बुक वर आयडॉल स्पर्धेचे आयोजन करण्यातआले होते. हि स्पर्धा दि..01मे2020‌ ते दि.08 मे2020पर्यंत घेण्यात आली .या स्पर्धेत साधना मत्ते यांनी आयडल होण्याचा मान मिळविला .त्यांच्या गाण्याला 2203 पसंती मते मिळाली तर दुस-या क्रमांकावर वंदना धगडी होत्या त्यांच्या गाण्याला 1989 पसंती मते मिळाली .या स्पर्धेचे आयोजन धनोजे कुणबी महिला आघाडीच्या अध्यक्ष वंदना आवारी यांनी केले