WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

लंबोदर निवास

ImageImageImageImageImageImageImageImage

  • स्वतंत्र बंगलो उपलब्ध (प्लॉट - 1291, कन्स्ट्रक्शन - 1650)
  • 24 तास पाण्याची सुविधा
  • लोन सुविधा
  • अत्याधुनिक डेव्हलोप लेआऊट सर्व सुविधा सहीत
  • Site Address :- Umed Park (Kathed Layout), Near Gram Panchayat Office, Ganeshpur, Tq-Wani, Dist-Yavatmal
  • Contact For Booking :- Kiran Dikundwar - 9922570505
  • वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



    share


    Image

    धनोजे कुणबी महिला आघाडी वणी तर्फे आनलाईन फेस बुक वर आयडॉल स्पर्धेचे आयोजन करण्यातआले होते. हि स्पर्धा दि..01मे2020‌ ते दि.08 मे2020पर्यंत घेण्यात आली .या स्पर्धेत साधना मत्ते यांनी आयडल होण्याचा मान मिळविला .त्यांच्या गाण्याला 2203 पसंती मते मिळाली तर दुस-या क्रमांकावर वंदना धगडी होत्या त्यांच्या गाण्याला 1989 पसंती मते मिळाली .या स्पर्धेचे आयोजन धनोजे कुणबी महिला आघाडीच्या अध्यक्ष वंदना आवारी यांनी केले