WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

भव्य सर्वरोग निदान व उपचार शिबीर

Image

भव्य सर्वरोग निदान व उपचार शिबीर व कौटुंबिक आरोग्य नोंदणी कार्ड तसेच मोफत मोतीयाबिंदू शस्त्रक्रिया

दत्ता मेघे आयुर्विज्ञान संस्था संचालित आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय , सावंगी मेघे, गोदावरी अर्बन मल्टीस्टेट को ऑपरेटीव बँक वणी, रोटरी क्लब ऑफ ब्लेक डायमंड सिटी वणी, समता फाउंडेशन मुंबई, व्यापारी असोशीएशन वणी व क्रांती युवा संघटना वणी द्वारा आयोजित सर्वरोग निदान व उपचार शिबीर दिनांक १७/१०/२०२१ रोज रविवारला श्री हनुमान मंदिर जत्रा रोड वणी येथे आयोजन केले आहे तरी समस्त वनीकर जनतेला आवाहन करण्यात येते कि या भव्य शिबिराचा लाभ घ्यावा.....

अधिक माहितीकरिता संपर्क,

श्री राजू गव्हाणे, 9764253253 सुरज चाटे : 976 49017, प्रेम एडलावार :7350378921 ,

जमीर हमीद शेख :8484989334 ,दिपक मोरे :9518339235 रितिक खडतकर : 9021325329,

कपिल जुनेजा : 9970073162, प्रीतम एडलावार : 770968416

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

घराची इंटेरियर एक्सटेरियर डिजाईन करून मिळेल ,,,,,,नवीन बांधकामासाठी घराचा नकाशा काढून वणी .... बांधकाम एस्टीमेट काढून दिले जाईल वणी मारेगाव झरी परिसर ....नवीन बांधकामासाठी अधिकृत नकाशा काढून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....प्लॉट मोजणी करून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ...शेती मोजणी करून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ...घराचा लेआऊट टाकून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....होम लोन केस मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....वास्तू नुसार नकाशा काढून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ......