WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

जनरल पाळीत काम करणाऱ्या कामगारांच्या वेळेत बदल करा व शीतपेय उपलब्ध करुन दयावे

Image

घुग्घुस कांग्रेस पक्षाचे वेकोली, एसीसी, लोयड्स मेटल्स कंपनीना निवेदन

घुग्घुस :- जिल्ह्यात उष्णतेने उच्छांक गाठला आहे तापमान 47 डिग्री सेल्सियस पार गेलेला आहे व येणाऱ्या दिवसात तापमानात अजुन वाढ होईल यात शंका नाही आजघड़ीला या रखरखत्या उन्हात काम करतांना कामगारांना उष्माघात ( लु ) लागून जिव जाण्याचा धोखा निर्माण झालेला आहे.

या भीषण गर्मिचा सर्वात जास्त त्रास कंपनी मध्ये जनरल पाळीत काम करणाऱ्या संघटित / असंघटित कामगारांना होत असतो या कामगारांच्या दुपारच्या कामाच्या वेळेत बदल करून कामगारांना सुरक्षा देण्यात यावी कामगारांना उष्णतेपासून रक्षण करण्याकरिता ठंड पिण्याचे पानी, निंबु शरबत, व ग्लूकोज पानी देण्यात यावे या मागणीला घेवून कामगार दिनाचे औचित्य साधुन घुग्घुस शहर कांग्रेस कमेटी अध्यक्ष राजुरेड्डी, इंटक नेते लक्ष्मण सादलावार, कामगार नेते सैय्यद अनवर, अजय उपाध्ये, बालकिशन कुळसंगे, अंकुश सपाटे यांच्या शिष्ठमंडळाने वे.को.ली चे मुख्य महाप्रबंधक उदय कावळे यांची भेट घेवून निवेदन दिले व या सोबतच घुग्घुस येथील लोयड्स मेटल्स कंपनी तसेच एसीसी कंपनीच्या व्यवस्थापकाना निवेदन देवून मानवीय दृष्टीकोणातून अंमलबजावनी करण्याची विनंती केली आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

IAD NETWORK द्वारा महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक सहायता कार्यक्रमाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी निःशुल्क करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत आहे. सर्वांना ही सूचना आहे की सर्व कोर्स आपण निःशुल्क घेत आहे. आणि केवळ १००/- रू. सदस्यता नोंदणी फी आहे. या अभियानाचा प्रचार प्रसार व्हावा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ मिळावा म्हणूनच आपण शुल्क घेत नाही आहे. जुळलेल्या सर्व नवीन सदस्यांना एक नियम आहे की दुसऱ्या दिवशी पर्यंत त्यांनी किमान २-३ नवीन विद्यार्थ्यांना या योजनेमध्ये सामिल करून घ्यावा. हे बंधनकारक आहे. अन्यथा त्यांची सदस्यता रद्द करण्यात येईल. जास्त विद्यार्थी अभियानामध्ये जुळावे हाच यामागचा उद्देश आहे. सदस्यता अभियान ३० एप्रिल पर्यंत सुरू राहील.