WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

भव्य ऊन्हाळी कराटे प्रशिक्षण शिबिर

Image

Join सेल्फ डिफेन्स कैम्प ----

दरवर्षी प्रमाणे याही वर्षी
भव्य ऊन्हाळी कराटे प्रशिक्षण शिबिर
————————————
सन 1967 पासुण भारताची नंबर 1 कराटे स्कूल

अॅलन तिलक  शितो —यु कराटे स्कुल इंटरनॅशनल

 संलग्न- ( KAI ) क्रीडा मंत्रालय भारत सरकार व भारतीय आॅलंपिक संघटना द्वारा मान्यता प्राप्त 

दी.05/05/19 ते 31/05/19 पर्यंत स्थळ- 1)कल्यान मंडपम नगर भवन जवळ सकाळी-6:00 ते 7:00 व सायंकाळी 6:30 ते 7:30 पर्यंत
2)आदर्श हायस्कूल वणी सायंकाळी  5:30 ते 6:30 पर्यंंत.तरी आपन आपल्या मुलाला/मुलीला प्रशिक्षना करीता पाठवावे ही विनंती.
      आपला - आयोजक
    सेंसाए कैलाश बिडकर
        ( ब्लाॅक बेल्ट-3 डाॅन)
   यवतमाळ जील्हा प्रशिक्षक - 

अलन थिलक शीतो रयु कराटे स्कूल
इंटरनेशनल

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

धनोजे कुणबी महिला आघाडी वणी तर्फे आनलाईन फेस बुक वर आयडॉल स्पर्धेचे आयोजन करण्यातआले होते. हि स्पर्धा दि..01मे2020‌ ते दि.08 मे2020पर्यंत घेण्यात आली .या स्पर्धेत साधना मत्ते यांनी आयडल होण्याचा मान मिळविला .त्यांच्या गाण्याला 2203 पसंती मते मिळाली तर दुस-या क्रमांकावर वंदना धगडी होत्या त्यांच्या गाण्याला 1989 पसंती मते मिळाली .या स्पर्धेचे आयोजन धनोजे कुणबी महिला आघाडीच्या अध्यक्ष वंदना आवारी यांनी केले