WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

नागपुरातील युवकाविरुद्ध वणीत गुन्हा

Image

नागपूर येथील एका विवाहित युवकाने वणीतील युवतीला लग्नाचे अमिश दाखवून तब्बल १० वर्षे तिचे शोषण केले, तसेच तिची ७५ हजार रुपयांनी फसवणूक केली. आशुतोष महाजन (३४) राहणार नागपूर असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी वणी पोलिसांनी पीडितेच्या तक्रारीवरून भादंवि ३७६ (२) एन ३२३, ४२० अन्वये गुन्हा दाखल केला.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

घराची इंटेरियर एक्सटेरियर डिजाईन करून मिळेल ,,,,,,नवीन बांधकामासाठी घराचा नकाशा काढून वणी .... बांधकाम एस्टीमेट काढून दिले जाईल वणी मारेगाव झरी परिसर ....नवीन बांधकामासाठी अधिकृत नकाशा काढून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....प्लॉट मोजणी करून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ...शेती मोजणी करून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ...घराचा लेआऊट टाकून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....होम लोन केस मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....वास्तू नुसार नकाशा काढून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ......