WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

चंद्रपुरात जाणारी अवैध दारू जप्त

Image

शिरपूर पोलीस ठाण्याअंतर्गत येत असलेल्या चारगाव चौकी जवळ पोलिसांनी सापळा रचून चंद्रपुरात जाणारी अवैध दारू शनिवारी सायंकाळी पकडली. यातील मुख्य आरोपीच्या शोधात एक पथक चंद्रपूर कडे रवाना झाले आहे. इनोव्हा वाहनातून दारू नेण्यात येत होती. पोलिसांनी वाहनासह नऊ लाख तीस हजार रुपयांचा मुद्देमाल माल जप्त केला .

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

घराची इंटेरियर एक्सटेरियर डिजाईन करून मिळेल ,,,,,,नवीन बांधकामासाठी घराचा नकाशा काढून वणी .... बांधकाम एस्टीमेट काढून दिले जाईल वणी मारेगाव झरी परिसर ....नवीन बांधकामासाठी अधिकृत नकाशा काढून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....प्लॉट मोजणी करून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ...शेती मोजणी करून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ...घराचा लेआऊट टाकून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....होम लोन केस मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....वास्तू नुसार नकाशा काढून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ......