WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

सेवानिवृत्त कृषी अधिकारी श्री. भोयर साहेब यांचा अमृत महोत्सव साजरा.......

Image

वणी येथील धार्मिक प्रवृत्तीचे सेवानिवृत्त कृषी अधिकारी श्री. मुर्लिधरराव नागोराव भोयर यांचा अमृत महोत्सवी वाढदिवस संस्कार माऊली गोशाळा, रासा येथे आप्त नातेवाईक व मिञमंडळीच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. याप्रसंगी श्री. भाऊरावजी नगराळे यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसानिमित्य अभिष्टचिंतन केले. तर श्री. वसंतराव गोहोकार यांनी साहेबांच्या जीवनपट उलगडून दाखविला. याप्रसंगी श्री. हरीदास ठोंबरे, उद्धव भोयर, हरीदास भोयर, नितिन पारखी, सुधाकर रोडे, राजू दुर्गे, रूपेश आवारी व कुटुंबिय उपस्थित होते. साहेबांनी सर्वाचे आभार मानले व मिष्ठान्न भोजन देऊन कार्यक्रमाची सांगता केली.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

घराची इंटेरियर एक्सटेरियर डिजाईन करून मिळेल ,,,,,,नवीन बांधकामासाठी घराचा नकाशा काढून वणी .... बांधकाम एस्टीमेट काढून दिले जाईल वणी मारेगाव झरी परिसर ....नवीन बांधकामासाठी अधिकृत नकाशा काढून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....प्लॉट मोजणी करून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ...शेती मोजणी करून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ...घराचा लेआऊट टाकून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....होम लोन केस मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....वास्तू नुसार नकाशा काढून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ......