WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

ज्वारी पिकाला आग लागून हजारो रुपयांचे नुकसान

Image

गणेशपूर (खडकी) येथील अनिल आसुटकर यांच्या शेत शिवारातील ज्वारी पिकाला मंगळवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास आग लागून हजारो रुपयांचे नुकसान झाले. मंगळवारी दुपारी तारांचे घर्षण होऊन त्याची ठिणगी उभ्या पिकात पडली. त्यामुळे ज्वारी पिकाला आग लागून हजारो रुपयांचे नुकसान झाले. तसेच प्लास्टिक पाईप सुद्धा जाळून खाक झाले.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

घराची इंटेरियर एक्सटेरियर डिजाईन करून मिळेल ,,,,,,नवीन बांधकामासाठी घराचा नकाशा काढून वणी .... बांधकाम एस्टीमेट काढून दिले जाईल वणी मारेगाव झरी परिसर ....नवीन बांधकामासाठी अधिकृत नकाशा काढून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....प्लॉट मोजणी करून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ...शेती मोजणी करून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ...घराचा लेआऊट टाकून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....होम लोन केस मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....वास्तू नुसार नकाशा काढून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ......