WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

लाखो रुपयांची देशी-विदेशी दारू जप्त

Image

वणी महामार्गाने एका कार मधून देशी विदेशी दारूचा साठा नेला जात असल्याची माहिती वरोरा पोलिसांना मिळताच त्यांनी वणी चंद्रपूर या महामार्गावर नाकाबंदी करून एक लाख ५७ हजार रुपयांचा देशी विदेशी दारूसाठा आणि वाहन असा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत गोपाल येडोळे, अतुल पावरकर या दोघांना अटक करण्यात आली आहे. एयु स्मॉल फायनान्स बँक, साई मंदिर समोर, वणी.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

CAR