WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

ट्रकच्या धडकेने युवकाचा मृत्यू

Image

आबई ते कुरई मार्गावर भरधाव ट्रकच्या धडकेने पंकज संजय पिदूरकर या २७ वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी रात्री १२ वाजताच्या सुमारास घडली तो सावंगी येथील रहिवासी होता. एयु स्मॉल फायनान्स बँक, साई मंदिर समोर, वणी.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

धनोजे कुणबी महिला आघाडी वणी तर्फे आनलाईन फेस बुक वर आयडॉल स्पर्धेचे आयोजन करण्यातआले होते. हि स्पर्धा दि..01मे2020‌ ते दि.08 मे2020पर्यंत घेण्यात आली .या स्पर्धेत साधना मत्ते यांनी आयडल होण्याचा मान मिळविला .त्यांच्या गाण्याला 2203 पसंती मते मिळाली तर दुस-या क्रमांकावर वंदना धगडी होत्या त्यांच्या गाण्याला 1989 पसंती मते मिळाली .या स्पर्धेचे आयोजन धनोजे कुणबी महिला आघाडीच्या अध्यक्ष वंदना आवारी यांनी केले