WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

छगन गंगादीन बिहारी यांची अचानक प्रकृती बिघडल्याने निधन

Image

वणी येथील रहिवासी असलेले छगन गंगादीन बिहारी वय 53 वर्ष यांचे दिनांक 10 ला अचानक प्रकृती बिघडल्याने निधन झाले. दिलखुलास माणूस म्हणून परिवारात तसेच आदी ठिकाणी परिचित असलेले छगन काका यांनी दिनांक 10 ला जगाच्या पडद्याआड गेल्याने त्यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून त्यांच्या मागे पत्नी, दोन मुलं भाऊ असा बराच मोठा आप्त परिवार हे त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

धनोजे कुणबी महिला आघाडी वणी तर्फे आनलाईन फेस बुक वर आयडॉल स्पर्धेचे आयोजन करण्यातआले होते. हि स्पर्धा दि..01मे2020‌ ते दि.08 मे2020पर्यंत घेण्यात आली .या स्पर्धेत साधना मत्ते यांनी आयडल होण्याचा मान मिळविला .त्यांच्या गाण्याला 2203 पसंती मते मिळाली तर दुस-या क्रमांकावर वंदना धगडी होत्या त्यांच्या गाण्याला 1989 पसंती मते मिळाली .या स्पर्धेचे आयोजन धनोजे कुणबी महिला आघाडीच्या अध्यक्ष वंदना आवारी यांनी केले