WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

दिव्यांगांना मदतीचा हाथ... यंग चांदा ब्रिगेड चा पुढाकार...

Image

यंग चांदा ब्रिगेड व समाजकल्याण अपंग सेवा सामाजिक संस्था यांच्या वतीने आयोजित किशोरभाऊ जोरगेवार यांच्या हस्ते दिव्यांगांना तीन चाकी सायकलचे वाटप करण्यात आले. यावेळी निलेशजी पाझरे, दिपकजी दापके, नगरसेवक विशाल निंबाळकर, बलरामजी डोडानी, मुन्नाभाऊ खोब्रागडे, वंदना हातगावकर, कल्पना शिंदे यांची यावेळी उपस्थिती होती.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

घराची इंटेरियर एक्सटेरियर डिजाईन करून मिळेल ,,,,,,नवीन बांधकामासाठी घराचा नकाशा काढून वणी .... बांधकाम एस्टीमेट काढून दिले जाईल वणी मारेगाव झरी परिसर ....नवीन बांधकामासाठी अधिकृत नकाशा काढून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....प्लॉट मोजणी करून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ...शेती मोजणी करून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ...घराचा लेआऊट टाकून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....होम लोन केस मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....वास्तू नुसार नकाशा काढून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ......