WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

चोरट्यांनी पुन्हा दहशत : वणी शहरातीळ सहा दुकाने फोडली

Image

मंगळवारी रात्री एकाच वेळी शहरातील सहा दुकाने फोडण्यात आली. यामध्ये वामनघाट रोडवरील सुरेश देशकर यांचे झेरॉक्स सेंटर, तसेच सुशील देठे यांचे फोटो स्टुडिओ, या स्टुडिओ ला लागून असलेले विजय मोहुर्ले यांचे कपड्यांचे दुकान यासोबतच शिंगाडा तलावासमोरील अनिल काळे यांचे डेली नीड्स चे दुकान त्यानंतर नुरसिंह व्यायाम शाळेजवडील सुशील तातेड यांचे आइसक्रीम पार्लर आणि गाडगे बाबा चौकातील अशोक झाम यांचे किराणा दुकान. या घटनेमुळे व्यापारी तथा नागरिकांमध्ये भयाचे वातावरण निर्माण झाले आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

घराची इंटेरियर एक्सटेरियर डिजाईन करून मिळेल ,,,,,,नवीन बांधकामासाठी घराचा नकाशा काढून वणी .... बांधकाम एस्टीमेट काढून दिले जाईल वणी मारेगाव झरी परिसर ....नवीन बांधकामासाठी अधिकृत नकाशा काढून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....प्लॉट मोजणी करून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ...शेती मोजणी करून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ...घराचा लेआऊट टाकून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....होम लोन केस मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....वास्तू नुसार नकाशा काढून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ......