WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

संकल्प अकॅडमी प्रगती नगर वणी

Image

📌 जो वर्तमानकाळात सतत प्रयत्नशील असतो त्याचा 
भविष्यकाळ हा उज्जल असतो 📌

मित्रांनो, 2019 मध्ये येणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षा भरती 
साठी आत्ताच तयारी सुरु करा..

एकदा अवश्य भेट दया संकल्प अकॅडमी ला...।

*मित्रांनो, आगामी येणाऱ्या स्पर्धा परीक्षांची कसुन* 
*तयारी करणाऱ्या आमच्या सर्व विद्यार्थी* 
*मित्रांसाठी संकल्प  अकॅडमी,  प्रगती नगर, वणी येथे 
नविन बॅचेस सुरु आहेत*

नवीन बॅच सुरू

*वर्ग सुरू:- 20 जून 2019*

📌 *सरळ सेवा भरती  Batch.*(तलाठी, लिपिक,  
आरोग्य सेवक पोलीस भरती तयारी वर्ग)*

*मराठी / गणित /  इंग्लिश/ सामन्य ज्ञान
📌 *प्रत्येक विषयाची संपूर्ण परिक्षाभिमुख तयारी करुन घेतली जाईल.*  .
मो. 9359214984
मो. 9922121434
*संकल्प अकॅडमी.*
*प्रगती नगर वणी,

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

धनोजे कुणबी महिला आघाडी वणी तर्फे आनलाईन फेस बुक वर आयडॉल स्पर्धेचे आयोजन करण्यातआले होते. हि स्पर्धा दि..01मे2020‌ ते दि.08 मे2020पर्यंत घेण्यात आली .या स्पर्धेत साधना मत्ते यांनी आयडल होण्याचा मान मिळविला .त्यांच्या गाण्याला 2203 पसंती मते मिळाली तर दुस-या क्रमांकावर वंदना धगडी होत्या त्यांच्या गाण्याला 1989 पसंती मते मिळाली .या स्पर्धेचे आयोजन धनोजे कुणबी महिला आघाडीच्या अध्यक्ष वंदना आवारी यांनी केले