WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

केगाव व परवा रस्त्यावरील केबल खोदकामाची रस्त्या वरील माती ,ग्राहक प्रहारच्या दणक्याने हटली !

Image

पहापळ जवळील केगाव व परवा रस्त्यावर bsnl ची लाईन टाकण्या करीता खोदण्यात आलेल्या नालीतील माती रस्त्यावर टाकण्यात आल्याने अपघाताची मालिका सुरू झाली होती .मस्तवाल bsnl चा ठेकेदार रोडवरील माती काढण्यास तयार नव्हता ,पहापळ येथील संतोष कोरेवार ह्यांचे नेतूत्वात प्रसाद नावलेकर जिल्हा सचिव ग्राहक प्रहार संघटने कडे घेतली धाव ,नावलेकर ह्यांनी त्या ठेकेदाराला समज दिली रस्त्यावरील माती काढ किंवा अपघात ग्रस्त लोकांना दहा लाख नुकसान भरपाई दे ,लोकांना सोईचे व्हावे करीता ठेकेदार व bsnl ह्यांच्यावर दावा ठोकण्यासाठी ग्राहक प्रहार संघटनेशी संपर्क करा असा भला मोठा फलक लावण्यात येईल असे सांगण्यात आले परीणाम स्वरूप 10 मजूर लावून त्या ठेकेदाराने दोन्ही रोडवरील सर्व माती ओढून रस्ता वाहतुकीस सदोष करून दिला त्या बाबत त्या ठेकेदारचे आभार डॉ राजेंद्र आत्राम ,दामोधर बाजोरीया, प्रसाद नावलेकर,दिलीप वाढई ,जयवंत बावाने आदींनी मानले
आपला
प्रसाद नावलेकर

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

IAD NETWORK द्वारा महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक सहायता कार्यक्रमाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी निःशुल्क करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत आहे. सर्वांना ही सूचना आहे की सर्व कोर्स आपण निःशुल्क घेत आहे. आणि केवळ १००/- रू. सदस्यता नोंदणी फी आहे. या अभियानाचा प्रचार प्रसार व्हावा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ मिळावा म्हणूनच आपण शुल्क घेत नाही आहे. जुळलेल्या सर्व नवीन सदस्यांना एक नियम आहे की दुसऱ्या दिवशी पर्यंत त्यांनी किमान २-३ नवीन विद्यार्थ्यांना या योजनेमध्ये सामिल करून घ्यावा. हे बंधनकारक आहे. अन्यथा त्यांची सदस्यता रद्द करण्यात येईल. जास्त विद्यार्थी अभियानामध्ये जुळावे हाच यामागचा उद्देश आहे. सदस्यता अभियान ३० एप्रिल पर्यंत सुरू राहील.