WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

नागपुरात युट्यूब व्हिडिओ बघून १२ वर्षांच्या मुलीची आत्महत्या

Image

यूट्यूबवर आत्महत्येचा व्हिडिओ पाहून तसा प्रयत्न करताना १२ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे. शिखा राठोड असं मृत्यू पावलेल्या मुलीचं नाव आहे. नागपूरच्या तहसील पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या हंसापुरी परिसरातील ही घटना आहे. गळफास घेण्यापूर्वी शिखानं लहान बहिणीसोबत मोबाईलवर गळफास घेण्याचा व्हिडिओ पाहून त्याचं अनुकरण करण्याचा प्रयत्न केल्याचं पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आलं आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

घराची इंटेरियर एक्सटेरियर डिजाईन करून मिळेल ,,,,,,नवीन बांधकामासाठी घराचा नकाशा काढून वणी .... बांधकाम एस्टीमेट काढून दिले जाईल वणी मारेगाव झरी परिसर ....नवीन बांधकामासाठी अधिकृत नकाशा काढून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....प्लॉट मोजणी करून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ...शेती मोजणी करून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ...घराचा लेआऊट टाकून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....होम लोन केस मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....वास्तू नुसार नकाशा काढून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ......