WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

भाल्लरच्या जंगलात युवतीची आत्महत्या

Image

वणी एम आय डी सी परिसरातील रहिवासी एका युवतीने भाल्लरच्या जंगलात गळफास लावून आत्महत्या केली. नेहा चंद्रशेखर लिल्लारे (२३) असे मृत युवतीचे नाव आहे. मंगळवारी दुपारी एक वाजतापासून ती घरातून बेपत्ता झाली. घरच्या मंडळीने शोधाशोध करूनही ती गवसली नाही. मात्र बुधवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास भाल्लरच्या जंगलात एका गुराख्याला फाशी घेतलेल्या अवस्थेत ती आढळून आली. गुराख्याने हि माहिती पोलीस पाटलांना दीली.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

धनोजे कुणबी महिला आघाडी वणी तर्फे आनलाईन फेस बुक वर आयडॉल स्पर्धेचे आयोजन करण्यातआले होते. हि स्पर्धा दि..01मे2020‌ ते दि.08 मे2020पर्यंत घेण्यात आली .या स्पर्धेत साधना मत्ते यांनी आयडल होण्याचा मान मिळविला .त्यांच्या गाण्याला 2203 पसंती मते मिळाली तर दुस-या क्रमांकावर वंदना धगडी होत्या त्यांच्या गाण्याला 1989 पसंती मते मिळाली .या स्पर्धेचे आयोजन धनोजे कुणबी महिला आघाडीच्या अध्यक्ष वंदना आवारी यांनी केले