WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

मारायला गेले कुत्र्याला, मेली ३ वाघीण बछडे, चंद्रपुर जिल्ह्यात खळबळ

Image

चंद्रपूर : कुत्र्याने आपले वासरु मारले, या रागातून कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी त्याने मृत वारसावर थिमेट नावाचे विषारी औषध टाकून वासरु नाल्याजवळ फेकून दिले. हे वासरु खाल्याने वाघीण व तिच्या ३ बछड्यांचा मृत्यु झाल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी वन विभागाने पांडुरंग तानबा चौधरी याला अटक केली आहे.Read More ...

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

धनोजे कुणबी महिला आघाडी वणी तर्फे आनलाईन फेस बुक वर आयडॉल स्पर्धेचे आयोजन करण्यातआले होते. हि स्पर्धा दि..01मे2020‌ ते दि.08 मे2020पर्यंत घेण्यात आली .या स्पर्धेत साधना मत्ते यांनी आयडल होण्याचा मान मिळविला .त्यांच्या गाण्याला 2203 पसंती मते मिळाली तर दुस-या क्रमांकावर वंदना धगडी होत्या त्यांच्या गाण्याला 1989 पसंती मते मिळाली .या स्पर्धेचे आयोजन धनोजे कुणबी महिला आघाडीच्या अध्यक्ष वंदना आवारी यांनी केले