WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

सुसरी गावात बस सुरु करण्याची मागणी

Image

सुसरी या गावात बस सुरु करण्यासाठी व्यवस्थापक परिवहन महामंडळ वणी यांना निवेदन देण्यात आले आहे. झरी तालुक्यातील सुसरी हा गाव आदिवासी बहुल असल्यामुळे तेथिल विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा प्रश्न अतिशय गंभिर आहे.तसेच या गावातील काहि विद्यार्थी शिक्षण घेण्याकरिता मारेगाव येथिल राष्टी्य विद्यालय येथे जावे लागत आहे.त्यामुळे येथिल विद्यार्थ्यांना ये-जा करण्याकरिता एस.टी.बस शिवाय दुसरा पर्याय नाही.आपल्या परिवहन महामंडळाची बस केवळ अम्बेझरी या गावापर्यंत येते व तिथुनच परत जात आहे.त्यामुळे सुसरी करिता सकाळी 7:15 वाजता बस सुरु करावी.बस सुरु न केल्यास तिव्र स्वरुपाचे आंदोलन करण्यात येईल.असे पं.स.सदस्य तथा उपजिल्हा प्रमुख संजय निखाडे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. यावेळी युवा- शिवसैनिक अजिंक्य शेंडे,बाळू चेडे, जीवन उलमाले, बंडू देवाळकर,नितीन कापसे,अतुल विंचू,अजय मडकम,सौरभ खडसे,गणेश दाते,विजय जियारकर,निरज सोनुले,रोहित सातपुते ईत्यादी युवा- शिवसैनिक उपस्थित होते.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

घराची इंटेरियर एक्सटेरियर डिजाईन करून मिळेल ,,,,,,नवीन बांधकामासाठी घराचा नकाशा काढून वणी .... बांधकाम एस्टीमेट काढून दिले जाईल वणी मारेगाव झरी परिसर ....नवीन बांधकामासाठी अधिकृत नकाशा काढून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....प्लॉट मोजणी करून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ...शेती मोजणी करून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ...घराचा लेआऊट टाकून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....होम लोन केस मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....वास्तू नुसार नकाशा काढून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ......