WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

सुनीलभाऊ कातकडे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

Image

वणी :- सुनील कातकडे यांचा १८ जुलैला वाढदिवसानिमित्त संपूर्ण वणी विधानसभा क्षेत्रात मोठ्या प्रमाणात त्यांचा असलेला चाहता आणि जिवाभावाच्या मित्र परिवारातर्फे संपूर्ण वणी विधानसभा क्षेत्रात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. अल्पावधीत नावारूपास आल्यामुळे आणि अविरत सुरु असलेली रुग्ण सेवा गरीब रुग्णांना करीत असलेली आर्थिक मदत, शहरात पाणपोई नेत्र चिकित्सा, पाणी टंचाई काळात टँकरद्वारे मतदार संघातील तहानलेल्यांची तृष्णा तृप्ती संकट काळात प्रत्येक अडचणीत मित्रपरिवारानी सामन्याचे संकटमोचक, साईकृपा प्रोजेक्ट द्वारे चालणाऱ्या बांधकामात व्यवसाय व जिंनिंग व्यवसायात बेरोजगारांना त्यांच्याकडील रोजगार, गरीब गरजूना शैक्षणिक मदत, प्रवेश अशा विविध कामामुळे जनमानसात सुनील कातकडे मित्रपरिवारात आदराचे स्थान निर्माण केले आहे येत्या १८ जुलैला यांचा वाढदिवस त्यांचे मित्र परिवार साजरे करीत असून नगर सेवा समिती आणि गुरुनगर युवा युवा मंडळ मार्फत वणी शहरता वृक्ष लागवड, विवेकानंद शाळेपासून तर निलापूर ब्राम्हणी चौपाटीवर दुतर्फा मोठ्या प्रमाणात विविध प्रकारचे वृक्ष लावण्यात येणार आहे. महादेवनागर येथे सकाळी ८ वाजेपासून अभिष्टचिंतन सोहळा असून सायंकाळी ७ वाजता एस बी लॉन हॉल मध्ये पावसाळी गीतांचा श्रवणधार कार्यक्रमाची मेजवानी उदघाटक - ह भ प मुन्नाजी तुंगनायत महाराज आणि संपूर्ण वणी मतदार संघातील न. प. व जी. प. शाळेतील विद्यार्थ्यांना सामाजिक व शैक्षणिक जाणिवेतून २० हजार नोटबुक व ५ हजार पाट्यांचे वाटप तसेच गोरगरिबांना क्षत्री वाटप करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे समाज मेळावा, क्रीडा स्पर्धा आयोजन, अपंग निराधारांना मदत रात्री १२ वाजता मित्र परिवारातर्फे केक कापून वाढदिवस बाळासाहेब ठाकरे स्मरणाजवळ साई मंदिर, वणी येथे साजरा होईल दि १७ जुलै रात्री १२ ते दि १८ जुलै रात्री १२ पर्यंत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. वाढदिवसा निमित्त सर्वसामान्य जनतेची सुविधा करीता विविध योजनांचे कार्ड सहज उपलब्ध व्हावे म्हणून झरी येथे ऑनलाईन केंद्र सुरु करण्यात आले असून सेवा सुरु आहेत. संपूर्ण शहर व गावागावात मा. सुनीलभाऊ कातकडे यांचे बॅनर लावून, आतिषबाजी करून मित्र परिवाराने मोठ्या धुमधडाक्यात वाढदिवस साजरा करण्याची तैयारी पाहून येत्या विधानसभा निवडणुकीची तैयारी असल्याची जनमानसात चर्चिल्या जात आहे

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

घराची इंटेरियर एक्सटेरियर डिजाईन करून मिळेल ,,,,,,नवीन बांधकामासाठी घराचा नकाशा काढून वणी .... बांधकाम एस्टीमेट काढून दिले जाईल वणी मारेगाव झरी परिसर ....नवीन बांधकामासाठी अधिकृत नकाशा काढून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....प्लॉट मोजणी करून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ...शेती मोजणी करून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ...घराचा लेआऊट टाकून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....होम लोन केस मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....वास्तू नुसार नकाशा काढून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ......