WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

भव्य मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराची पहिली तुकडी नागपूर येथे रवाना

Image

गडचांदूर-रफिक शेख प्रतिनिधी -प्रहार संघटने तर्फे घेण्यात आलेल्या भव्य मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरात निवड करण्यात आलेल्या रुग्णाची पहिली तुकडी नागपूर येथे रावाना करण्यात आले । माता मंदिर अचानक चौक गडचांदूर येथून पहिल्या तुकडीत रुग्णाची संख्या वाढल्यामुळे मित्र मंडळी कडून दोन सुमो गाड्या किरायाने करून रुग्णांना नागपूर येथील महात्मे नेत्र रुगणलय येथे रावना करण्यात आले।।
सहकार्य करणाऱ्या सर्व मित्र मंडळ ,
जनतेचे ,
पधादिकारी ,
सभासद ,
यांचे मनापासून आभार
प्रहार जनशक्ती संघटना गडचांदूर
कृपया लक्ष द्या ,,,,
मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया ची दुसरी तुकडी दिनांक 25/0702019 ला दुपारी तीन वाजता रुग्णांनी हजर राहवे तसेच आपले कोणी मित्र मंडळ , नातेवाईक , तसेच कुणी ओळखीचे असल्यास त्यांना सुद्धा सांगावे जेणे करून रुग्णांना त्रास होणार नाही

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

IAD NETWORK द्वारा महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक सहायता कार्यक्रमाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी निःशुल्क करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत आहे. सर्वांना ही सूचना आहे की सर्व कोर्स आपण निःशुल्क घेत आहे. आणि केवळ १००/- रू. सदस्यता नोंदणी फी आहे. या अभियानाचा प्रचार प्रसार व्हावा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ मिळावा म्हणूनच आपण शुल्क घेत नाही आहे. जुळलेल्या सर्व नवीन सदस्यांना एक नियम आहे की दुसऱ्या दिवशी पर्यंत त्यांनी किमान २-३ नवीन विद्यार्थ्यांना या योजनेमध्ये सामिल करून घ्यावा. हे बंधनकारक आहे. अन्यथा त्यांची सदस्यता रद्द करण्यात येईल. जास्त विद्यार्थी अभियानामध्ये जुळावे हाच यामागचा उद्देश आहे. सदस्यता अभियान ३० एप्रिल पर्यंत सुरू राहील.