WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

सवंर्णना मधील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांना सवलत प्रमाण पत्र प्राप्ती करीता आलेला सुखद अनुभव

ImageImage

वरील प्रमाण पत्र मिळविण्या साठी खूप आटापिटा करावा लागेल असे वाटत होते ,मुलगी देवश्री bsc झाली तिला msc ला प्रवेश घेण्यासाठी हे प्रमाणपत्र हवे होते सर्व कागद पत्राची जुळवाजुळव करून सेतू मधील मालक किशोर चव्हाण ह्यांना भेटलो,त्यांनी कागदपत्रे सांगितली ,अमर कुलकर्णी ह्यानी फार्म भरून दिला सेतुतील कर्मचारी कुणाल येनचलवार ह्यानी सर्व ऑनलाइन सादर केले ,दिवसभर नेटवर्क नव्हते तरी सायंकाळी सर्व प्रकारच्या माहीती भरून पावती माझ्या हाती सहा वाजता मिळाली .रवींद्र मोकाशी तहसिल चे वरीष्ठ लिपिक ह्यांना विनंती केली त्यांनी ते सर्व पास केले 6:30 मिनिटांनी प्रमाणपत्र हातात मिळाले . हे सर्व करीत असताना त्यांचे चेहऱ्यावरील हास्य पाहून मी बोलून गेलो ,पूर्वी तहसील चे कर्मचारी ,अधिकारी निर्जीव कठोर चेहऱ्याचे राहत पण आपणा कडे पाहून असे वाटत आहे देश बदलून राहीला सामन्याचा समस्या सोडविण्या साठी सहकाऱ्यांची भावना वाढत आहे .तहसीलदार सुरेशजी कव्हले ह्यांचे पारदर्शक प्रशासकीय धोरण पाहून पुन्हा ऐकदा म्हणावेसे वाटते देश बदलत आहे

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

घराची इंटेरियर एक्सटेरियर डिजाईन करून मिळेल ,,,,,,नवीन बांधकामासाठी घराचा नकाशा काढून वणी .... बांधकाम एस्टीमेट काढून दिले जाईल वणी मारेगाव झरी परिसर ....नवीन बांधकामासाठी अधिकृत नकाशा काढून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....प्लॉट मोजणी करून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ...शेती मोजणी करून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ...घराचा लेआऊट टाकून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....होम लोन केस मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ....वास्तू नुसार नकाशा काढून मिळेल वणी मारेगाव झरी परिसर ......