WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

प्रहार ची वीज ग्राहका साठी विद्युत महामंडळाला चेतावणी ...

Image

गडचांदूर-रफिक शेख प्रतिनिधी :- र्विद्युतळ तर्फे वीज बिल देयके भारायच्या तारखे नंतर मिळत असल्याने व जादा व्याजाचे पैसे ग्राहकांना भरावे लागत आहे म्हणून ग्राहकांनी वीज बिल न घेता परत केले त्यावर कार्यकारी अभियंता याना निवेदन देऊन वीज बिल च्या व्याजाचे पैसे कमी करून देने व सम्बंधित अधिकारी व ठेकेदारावर कार्यवाही करण्यात यावी अन्यथा वीज बिलाची होळी करून बिलाची राख विद्युत कार्यालयाला भेट देण्यात येईल असा इशारा प्रहार जनशक्ती पक्षाने दिला निवेदन देताना प्रहारचे सतिश बिडकर , शैलेश विरुटकर, गणेश ठावरी, पंकज माणूसमारे, शंकर झिलपे शेखर बंदरे ,सचिन कोंडेकर, देवानंद साळवे , प्रशांत पिंपळशेंडे, भाषाकर थेरे प्रतीक खेरे, व इतर नागरिक निवेदन द्यायला उपस्थित होते उपस्थित होते

कोणत्याही वीज ग्राहकास वीज बिल देयक भरायच्या तारखे नंतर आले असल्यास ते बिल स्वीकारू नये व त्याची तक्रार प्रहार कडे द्यावी असे आव्हान सतिश द. बिडकर तालुका अध्यक्ष प्रहार जनशक्ती पक्ष यांनी केले आहे.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

धनोजे कुणबी महिला आघाडी वणी तर्फे आनलाईन फेस बुक वर आयडॉल स्पर्धेचे आयोजन करण्यातआले होते. हि स्पर्धा दि..01मे2020‌ ते दि.08 मे2020पर्यंत घेण्यात आली .या स्पर्धेत साधना मत्ते यांनी आयडल होण्याचा मान मिळविला .त्यांच्या गाण्याला 2203 पसंती मते मिळाली तर दुस-या क्रमांकावर वंदना धगडी होत्या त्यांच्या गाण्याला 1989 पसंती मते मिळाली .या स्पर्धेचे आयोजन धनोजे कुणबी महिला आघाडीच्या अध्यक्ष वंदना आवारी यांनी केले